Skip to main content

पोटातील नळ फुगणे, लक्षणे, आयुर्वेदिक,घरगुती उपाय Home Remedies for Abdominal Flatulence in Marathi

 पोटातील नळ फुगणे घरगुती उपाय.

 नमस्कार मित्रहो आपल्याला जर पोटदुखीचे विकार असतील अपचनाचे विकार असतील पोट दुखत असेल पोटातील वात असतील आणि तुम्ही विचार करत असाल की हे का कशा पद्धतीने उपचार आहेत तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने योग्य अशी माहिती भेटेल आणि पोटावरती आराम तुम्ही नक्कीच मिळवू शकाल.




पोटातील नळ फुगणे घरगुती उपाय Home Remedies for Abdominal Flatulence in Marathi 


1)पोटाच्या विकारावर उड्या मारणे फायदेशीर


 पोटातील नळ फुगणे  आपण खूप मोठ्या प्रमाणावर ती उड्या मारून सुद्धा आपल्या पोटाच्या वर ती उपयोगी आणू शकतो आणि पोटावरती आपण आराम मिळू शकतो खरंतर उड्या मारल्याने आपल्या उंच उड्या मारल्याने आपल्या सर्व जण पायातील गोठान वरती येत आणि बोटांवर ते आल्यामुळे बेंबीच्या ते बोटाचे नसेच अंतर असल्यामुळे खूप वेळा उड्या मारल्याने नळ फुगीवर आराम मिळू शकतो.



2)पोटाच्या विकरावर बडीशेप खाणे फायदेशीर


 पोटातील नळ फुगणे असेल तर उत्तम पण या तुम्ही बडीशेप चावून चावून खाणे गरजेचे आहे त्यामुळे पोटामध्ये असणारे कोणतेही विषारी अन्नद्रव्य असतील ते बाहेर पडण्यास खूप मोठ्या प्रमाणावर ती आपल्याला फायदेशीर होईल आणि बडीशेप खाल्ल्यामुळे पोटातील आराम मिळवून आपल्याला खूप मोठा फायदेशीर असा बडीशेप आपल्याला फायदा होईल.


3)पोटाच्या विकारावर आवळा आणि गुळवेल फायदेशीर.

 तुमची पोटाची नाभी सरकली असेल पोटातील नळ फुगले असे वाटतं असेल तर तुम्ही काही प्रमाणात आवळा गुळवेल व लिंबू रस यांचं एकत्रित मिश्रन करून नाभिजवळ मालिश केले तर तुम्हांला नक्कीच आराम पडेल.


4)चहा पावडर पोटाच्या विकारावर फायदेशीर -


 पोटामध्ये नळ फुगले असतील तर तुम्ही आराम मिळवण्यासाठी चहा पावडर टाकून पाणी उकळून घेतले आणि ते गरम पाणी पिले तर तुम्हांला आराम मिळण्यासाठी योग्य होईल.


5)नाभी जागेवर आणणेसाठी व्यायाम फायदेशीर -

 पोटाचे विकार असतील किंवा पोट फुगणे असं आपल्याला वाटत असेल तर आपण व्यायाम योगासनं करणं खूप गरजेचं आहे व्यायामाने योगासन केलं तर पोट हलकं होऊन आपल्या पोटाला आराम नक्कीच उपयोगात येईल पोट दुखणे वरती व्यायाम आणि योगासने करणे गरजेचे आहे त्यामध्ये आपण का पुढीलप्रमाणे योगासने करू शकतो हलासन, नौकासन आणि पवनमुक्तासन त्यामुळे पोट पोटातील नळ फुगणे यावर ती आराम नक्कीच पडू शकेल.


 6)पोटाच्या विकारावर ओवा खाणे फायदेशीर.


 पोट फुगी वरती किंवा पोटातील नळ फुगणे असेल तर तुम्ही मोठ्या प्रमाणावर ती ओवा खाणे गरजेचे आहे त्यामुळे अपचनाचा त्रास असेल पोटाचे कोणतेही विकार असतील तर ओवा खाल्ल्यामुळे पोटाच्या विकारावर ती आराम पडू शकेल आणि तो व्यवस्थित आपल्याला अपचनाच्या त्रासापासून मुक्तता होईल 



7)पोटाच्या विकारावर हिंग खाणे फायदेशीर.

 पोट दुखत असेल किंवा पोटातील नळ फुगणे असेल तर तुम्ही मोठ्या प्रमाणावर वापर करणं आहारामध्ये खूप गरजेचे आहे त्यामुळे हिंगाचा वापर आहार मध्ये केला तर पोटाचे कोणतेही विकार आपल्याला चुटकीसरशी पळून जाण्यात खूप मोठ्या प्रमाणावर ती उपयोगी येईल.


8)पोटाच्या विकारावर गरम पाण्यात लिंबूरस पिणे फायदेशीर.


 तुमचे पोट दुखत असेल किंवा पोटफुगी झाली असेल पोटातील नळ फुगणे असतील पोटाचे कोणतेही विकार असेल तर गरम पाण्यामध्ये लिंबू रस पिऊन जर ते पाणी तुम्ही पिले तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर ती आराम मिळवून तुम्हाला फायदाच फायदा होईल.


9)पोटाच्या विकारावर सोडा पिणे फायदेशीर.


 पोटाच्या कोणत्याही विकारावर ती आपण अपचनाचा त्रास असेल आपल्याला पचनसंस्था बिघडले असेल पोट फुगले असेल असेल तर सोडा लिंबू पिअस आपण सर्वजण म्हणतो तर ते खरंच खूप फायदेशीर आहे सोळा जर आपण तिला तर आपलं पोट हलकं होऊन आपल्याला अपचनाचा त्रास दूर होऊन आपण आराम आपल्या पोटाच्या विकारावर ते आपण आराम मिळू शकतो.


10)पोटाच्या विकारावर आले खाणे फायदेशीर.


 आपल्याला पोटफुगी किंवा पोटाचे कोणतेही विकार असेल तर आले रस पिणं किंवा आले त्यामध्ये टाकून परिणाम खूप गरजेचं असतं आल्यामुळे आल्या मध्ये असणारे घटक आपल्यासाठी पोटासाठी पोटाच्या कोणत्याही विकासासाठी खूप मोठे फायदेशीर आहेत त्यामुळे आपल्या जेवणामध्ये आहारामध्ये दररोजअसणे खुप गर्जेचे आहे आल्याचा रस खूपच फायदेशीर आहे.



11)पोटाच्या विकारावर मालिश करणे फायदेशीर.


 पोटाचे किंवा नाभीचे विकार असतील नरफुले असतील तर तुम्ही तेलाच्या तेलाने मालिश पोटाची केली तर तुम्हाला आराम नक्कीच मिळू शकेल अगदी हलक्या हाताने मालिश करणे गरजेचं असतं.


12)पोटाच्या विकारावर "शेकणे" फायदेशीर 

 पोटात दुखत असेल किंवा पोट फुगले असेल किंवा पोटातील नळ फुगणे असेल तर तुम्ही गरम पाण्याच्या पिशवीने आपलं पोट दुखू शकतात तुम्हाला समजेल अशा परिणाम तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर ती जर पाणी गरम केलं आणि नंतर ते फायद्याचं आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता.



Comments

Popular posts from this blog

तंबाखू नेमकी काय असते ? तंबाखू सोडण्यासाठी उपाय काय आहेत

तंबाखू ही आरोग्यासाठी खुप धोकायदायक आहे.   तंबाखू सोडणे उपाय तंबाखु सोडणे फायदे तंबाखू मध्ये विषारी घटक असल्यामुळे तो घटक शारीरिक अपायकारक आहे.आरोग्याला तंबाखू खुप मोठ्या प्रमाणात हानिकारक आहे. तंबाखू मुळे तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो. तंबाखू मध्ये अतिशय विषारी घटक असल्यामुळे आरोग्याला खुप हानिकारक असे घटक आपल्या शरीरात जातं असतात आणि आपण आपलं अनमोल शरीर रोगाला बळी पडून घेतो. 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा जगभर केला जातो. तंबाखू सोडणे उपाय|तंबाखु सोडणे फायदे तंबाखू सोडण्यासाठी करा घरगुती उपाय -  1)तंबाखू सोडण्यासाठी बडीशेप खा. आपल्याला तंबाखू सोडायची असेल आणि आपण तंबाखू सोडण्यासाठी प्रयत्न करत असताल तर तुम्ही बडीशेप खा.बडीशेप चघळणे सुरु करा.बडीशेप सोबत खडीसाखर मिश्रण तयार करून ते मिश्रण खा. तुम्हांला तंबाखू सोडविण्यासाठी बडीशेप आणि साखर खुप मदत होईल. 2)तंबाखू सोडण्यासाठी ओवा खा - तंबाखू सोडण्यासाठी आपण प्रयत्न करत असताल तर तुम्ही ओवा खा ओवा खाल्ल्यावर तुम्हांला तंबाखू ची सवय हळूहळू कमी होण्यासाठी मदत होईल. ओवा सोबत लिंबू रस आणि मिठ एकत्र करून खाऊ शकतात. 3) तंबाखू...