तंबाखू ही आरोग्यासाठी खुप धोकायदायक आहे.
तंबाखू सोडणे उपाय तंबाखु सोडणे फायदे तंबाखू मध्ये विषारी घटक असल्यामुळे तो घटक शारीरिक अपायकारक आहे.आरोग्याला तंबाखू खुप मोठ्या प्रमाणात हानिकारक आहे. तंबाखू मुळे तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो. तंबाखू मध्ये अतिशय विषारी घटक असल्यामुळे आरोग्याला खुप हानिकारक असे घटक आपल्या शरीरात जातं असतात आणि आपण आपलं अनमोल शरीर रोगाला बळी पडून घेतो. 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा जगभर केला जातो.
तंबाखू सोडणे उपाय|तंबाखु सोडणे फायदे
तंबाखू सोडण्यासाठी करा घरगुती उपाय -
1)तंबाखू सोडण्यासाठी बडीशेप खा.
आपल्याला तंबाखू सोडायची असेल आणि आपण तंबाखू सोडण्यासाठी प्रयत्न करत असताल तर तुम्ही बडीशेप खा.बडीशेप चघळणे सुरु करा.बडीशेप सोबत खडीसाखर मिश्रण तयार करून ते मिश्रण खा. तुम्हांला तंबाखू सोडविण्यासाठी बडीशेप आणि साखर खुप मदत होईल.
2)तंबाखू सोडण्यासाठी ओवा खा -
तंबाखू सोडण्यासाठी आपण प्रयत्न करत असताल तर तुम्ही ओवा खा ओवा खाल्ल्यावर तुम्हांला तंबाखू ची सवय हळूहळू कमी होण्यासाठी मदत होईल. ओवा सोबत लिंबू रस आणि मिठ एकत्र करून खाऊ शकतात.
3) तंबाखू सोडण्यासाठी भाजून ओवा खा
तंबाखू सोडण्यासाठी तुम्ही उपाय करत असताल तर ओवा हा अतिशय महत्वाचा असा रामबाण उपाय असणारा आहे. ज्यावेळी तुम्हांला तंबाखू खाण्याची इच्छा होईल त्यावेळी तुम्ही एकदम तव्यावर ओवा भाजून ठेवा आणि नंतर तुम्हांला ईच्छा होईल तेव्हा तुम्ही ओवा खाऊ शकतात.
4)तंबाखू सोडविण्यासाठी दालचिनी उपयुक्त
तुम्ही तंबाखू सोडण्यासाठी प्रयत्न करतं असताल तर तुम्हांला तंबाखू खाण्याची ईच्छा होईल तेव्हा तुम्ही दालचिनी तोंडात चघळू शकतात.
दालचिनी सेवन केल्यामुळे तंबाखू कमी प्रमाण होईल आणि हळू हळू सेवन सोडण्यासाठी मदत होईल.
5) तंबाखू सेवन कमी करण्यासाठी जीवनसत्व क आहारात समाविष्ट करा.
जिवणसत्व क चा वापर आपल्या दररोज च्या आहारात केला तर तंबाखू सेवन कमी होईल तंबाखू मुळे आपल्या शारीरिक जीवनसत्व क कमी होतं असते त्यामुळे जास्त प्रमाणात तंबाखू खाऊ वाटतं असते.
6) तंबाखू सेवन कमी करायचं असेल तर आले खा.
आपल्याला तंबाखू सोडण्यासाठी उपाय करायचे असतील तर तुम्ही मोठ्या प्रमाणात आलं आणि मध एकत्र करून तुम्हांला ईच्छा होईल तंबाखू खाण्याची त्यावेळी तुम्ही आलं खाऊ शकतात.
7)तंबाखू सोडविण्यासाठी दुध घेतं चला -
तुम्हांला तंबाखू खाण्यासाठी व्यसणं होतं असेल आणि तंबाखू सोडविण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असताल तर तुम्ही तंबाखू खाण्याची ईच्छा होईल तेव्हा तुम्ही दूध पित चला तुमची तंबाखू खाण्याची सवय कमी होईल.
तंबाखु खाणे फायदे-
1)तुम्हांला खोकला येतं असेल तर तंबाखु जाळून त्याची राख तयार करून ती खाल्ली तर खोकला कमी होतो.
2) वातनाशक कमी करण्यासाठी तंबाखूची पाने फायदेशीर आहे.
3) दातांच्या विकारावर तंबाखू उपयोगी.
4)दमा रोगावर तंबाखू उपयोगी.
5)केसाच्या विकारावर उपयोगी.
Comments
Post a Comment