Skip to main content

Posts

Showing posts from September, 2022

पोटातील नळ फुगणे, लक्षणे, आयुर्वेदिक,घरगुती उपाय Home Remedies for Abdominal Flatulence in Marathi

 पोटातील नळ फुगणे घरगुती उपाय.  नमस्कार मित्रहो आपल्याला जर पोटदुखीचे विकार असतील अपचनाचे विकार असतील पोट दुखत असेल पोटातील वात असतील आणि तुम्ही विचार करत असाल की हे का कशा पद्धतीने उपचार आहेत तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने योग्य अशी माहिती भेटेल आणि पोटावरती आराम तुम्ही नक्कीच मिळवू शकाल. पोटातील नळ फुगणे घरगुती उपाय Home Remedies for Abdominal Flatulence in Marathi  1)पोटाच्या विकारावर उड्या मारणे फायदेशीर  पोटातील नळ फुगणे  आपण खूप मोठ्या प्रमाणावर ती उड्या मारून सुद्धा आपल्या पोटाच्या वर ती उपयोगी आणू शकतो आणि पोटावरती आपण आराम मिळू शकतो खरंतर उड्या मारल्याने आपल्या उंच उड्या मारल्याने आपल्या सर्व जण पायातील गोठान वरती येत आणि बोटांवर ते आल्यामुळे बेंबीच्या ते बोटाचे नसेच अंतर असल्यामुळे खूप वेळा उड्या मारल्याने नळ फुगीवर आराम मिळू शकतो. 2)पोटाच्या विकरावर बडीशेप खाणे फायदेशीर  पोटातील नळ फुगणे असेल तर उत्तम पण या तुम्ही बडीशेप चावून चावून खाणे गरजेचे आहे त्यामुळे पोटामध्ये असणारे कोणतेही विषारी अन्नद्रव्य असतील ते बाहे...