तंबाखू ही आरोग्यासाठी खुप धोकायदायक आहे. तंबाखू सोडणे उपाय तंबाखु सोडणे फायदे तंबाखू मध्ये विषारी घटक असल्यामुळे तो घटक शारीरिक अपायकारक आहे.आरोग्याला तंबाखू खुप मोठ्या प्रमाणात हानिकारक आहे. तंबाखू मुळे तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो. तंबाखू मध्ये अतिशय विषारी घटक असल्यामुळे आरोग्याला खुप हानिकारक असे घटक आपल्या शरीरात जातं असतात आणि आपण आपलं अनमोल शरीर रोगाला बळी पडून घेतो. 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा जगभर केला जातो. तंबाखू सोडणे उपाय|तंबाखु सोडणे फायदे तंबाखू सोडण्यासाठी करा घरगुती उपाय - 1)तंबाखू सोडण्यासाठी बडीशेप खा. आपल्याला तंबाखू सोडायची असेल आणि आपण तंबाखू सोडण्यासाठी प्रयत्न करत असताल तर तुम्ही बडीशेप खा.बडीशेप चघळणे सुरु करा.बडीशेप सोबत खडीसाखर मिश्रण तयार करून ते मिश्रण खा. तुम्हांला तंबाखू सोडविण्यासाठी बडीशेप आणि साखर खुप मदत होईल. 2)तंबाखू सोडण्यासाठी ओवा खा - तंबाखू सोडण्यासाठी आपण प्रयत्न करत असताल तर तुम्ही ओवा खा ओवा खाल्ल्यावर तुम्हांला तंबाखू ची सवय हळूहळू कमी होण्यासाठी मदत होईल. ओवा सोबत लिंबू रस आणि मिठ एकत्र करून खाऊ शकतात. 3) तंबाखू...